पान:बाळमित्र भाग २.pdf/२२९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान गोपाळ २२३ बाप- होय, पण तें तर तुझ्या भावाने योजून योजून काढले होते; तसे तूं होऊन जर आपले तोंडाने बोलतास तर मला आनंद होता. गोपा.- दादा, पण एवढी मोठी गोष्ट मी हलक्या शब्दांनी बोलतों तर मग वाईट दिसते, नव्हे १ बाप- तूं उगीच निरुपयोगी शब्द बोललास त्यापेक्षा यंदां अमुक पदार्थ भोगावयाची माझी इच्छा आहे हा विचार का नाही केला ९ मा गोपा- ते तर काहींच नव्हे. तुमचे मनांत असें आहे की पोरांबाळांनी खुशाल असावें, आणि आपणास व मित्रांस आनंद असावा. बाप- बरे तर, आपल्या तीर्थरूपास हे मुख असावें हे तूं इच्छितोस की नाहीं ९ : गोपा०- हे तर माझ्या मनापासून आहे. बाप- बरे, तूं आपल्या भावाच्या साहाय्यावांचून आपल्याआपणच कां बोलला नाहीस ? गोपा.- मी कसे बोलूं १ मी काही मोठग शाहाणा नव्हे, असे मला वाटले; आतां तुझी सांगितले तर ज्याशी ह्मणाल त्याशी बोलेन. बाप- अरे, पण सर्व लोकांस एक सारखेच बोलूनये. लोकांची स्थितिरीती व उदमिधंदा पाहून त्यासार. खें बोलत जावें. जो कोणी मुखी आहे त्याला असें ह्मणावें की, अक्षय मुखीच असा, जो कार- भारी असेल त्यास असें ह्मणावें की, तुमचा कार.