पान:बाळमित्र भाग २.pdf/२३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. F पाठविला आहे. विठू- तर का आतां तूं न्यापासून खचीत वांटा घेशी. ल १ असाच तुझा मनसुबा आहे । नाना० मजसारखें त्वां जर त्याशी कबूल केलें अ. सते, आणि न्यांत तुझेंच जर हित असते, तर मग, राजश्री, आपण कसे केलें असतें. विठू- माझें थोडे आणि त्याचे फार असे जर असते, तर घेतले नसते, आणि ती कबूलात मोडून टाकि- ली असती. नाना- हे शाहाणपण तूं आपल्या पाशीच ठेव; आ- झी तर प्रतिज्ञा करून करार केला आहे, तो फि. रेल कसा १ एकमेकांस जिकावयाकरितांच लोक पैज करीत असतात; यंदां तो फसला, तर याचे व. डे पुढले वर्षी कां घेईना, बापडा : माझी कांहीं ना नाही. तो आतां मला वांटा जर न देईल तर मी त्याला लबाड ठरवीन. हातावर हात मारून शपथ केल्यावर कराराप्रमाणे वांग करून दिला पाहिजे. विठू- मी गरीबच आहे,पण तूं ह्मणशील की शपथ वहा आणि माझ्या वस्ता घे, तर मी कद्धी एव- ट्याशा कामा करितां शपथ वाहणार नाही; जेव्हा तसेच मोठे काम पडेल, आणि शपथेवरच येऊन ठेपेल, तेव्हां मग काय होईल ते होवो. नाना-जा, वेडदुल्ली, तुला काय समजते । लोक फा. • रच वचनाप्रमाणे चालतात, शपथ वाहिल्यावांचून