पान:बाळमित्र भाग २.pdf/२४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र, विश्वास पटतो काय ? विठू- अहाहा, शाहाण्या ! अरे जो खरा आहे त्याचे बोलणे शपथे सारखेच आहे; तुला हे खरे भासत नसले तर मी तुला कधीच खरें मानणार नाही, नाना- बरें, तर, उमाकांत वचनाप्रमाणे चालेल, अ. से तुला वाटते १ विठू- मी तर कांहीं मातबर नाही, परंतु तुला एक सांगून ठेवितों. तो वचनाप्रमाणे जर न वागला त. र मी त्याचे तोंड कधी पाहणार नाही. माझा प. का निश्चय आहे की तो बोलल्याप्रमाणे वागेल. शपथ वाहण्याचे काही प्रयोजन नाही. नाना-तें आतांच पुढे दिसून येईल. एवढा वेळ आप- ण में बोललो ते त्याला कळीव तर खरे, आ. तां बोलल्याप्रमाणे वागावें. विठू- मी त्याला एक गोष्ट देखील कळविणार नाही; - अरे, जो खरा आहे त्याला कळविणे कशास पा. हिजे. । फसलास. विहू- कायरे १ त्वांच न्याला फसविले आणखी त्या- ची थटाच करतोस ! नाना- आणि मी जर फसलों असतो, तर तो माझी थहा केल्यावांचून उगीच राहता काय ! आतां तो फसलाच आहे ह्मणून मला आनंद झाला. पाहि.