पान:बाळमित्र भाग २.pdf/२४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २३७ जे तर ह्याचे उटें त्याने दुसरे वेळी घ्यावें. विठू- आतां ती गोष्ट सोडा, महाराज ! हाँ, कोणती तरी एकवेळ अद्दल घडती. नाना- अरे, जा, नाहीं तर नाहीं; मी कोठे त्यावां- चून कोरडे खातों । आजच्या दिवसाचे पुष्कळ झालें. ( तो बाहेर निघून जातो.) विठू- (एकटाच आपणाशी बोलतो. ) नाना इतका दुष्ट आहे हे माझे मनांत आले नव्हते; ज्याचा वांटा होत नाही. असे जर काही न्यास मिळाले आहे, तर आपला उमाकांत फसला, त्याने असे कशाला करावें १ नाना तर महाएक; मड्याचे ता- ळवेचे लोणी चाटणारा. पण तो उमाकांत इकडेसच आला. प्रवेश २. उमाकांत आणि विठू. उमा.- ( पदरांत ती मिठाई घेऊन येतो.) अरे वि- ठोबा, मी फार वेडेपणा केला, हे पहा. विठू- ते तर मला अगोदरच समजले आहे; त्वां रा. वीस कां विचारलें नाहीं आतां त्यांना जर कळले तर मग कसे होईल १ त्यांचे आज्ञेवांचून तुझ्याने तरी वांटा कसा देववेल १ उमा-तें खरेंच, पण आतां कसे करावें १