पान:बाळमित्र भाग २.pdf/२४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २४१ विठू- असें मटले तर मी तुमची; एरवीं मजवर तु- मचे घरची माणसें अवघींच दया करितात, परंतु . त्यांमध्ये तुमची मैत्री मला फार आवडते; तुझी मला किती जरी झिडकारून यकिलें तरी मी तुमची मैत्री कदापि सोडणार नाही. आणि कसेंही झाले तरी माझें सांगणे एकच पडेल. उमा०-लोक माझ्या वस्ता घ्यावयास इच्छीत अ- सतां तूं जर त्यांना नेऊ नदेतास तर तुझे मित्रत्व खरे होते. विठू-तुझी आपल्या हाताने लोकांस देऊ लागला तेथें म्यां काय करावे ? तुझी अगोदर करार कां केला उमा०- त्याला जिंकावयाची आशा मला होती ह. णून, विठू- बरें, तुझी जर नानास जिंकतां तर त्यापासून वांटा घेतां की नाही उमा०- घेतल्यावांचून सोडतों काय ९ विठू- तर मग तुझी कां आतां कराराप्रमाणे चालत नाहीं १ चालणे फार सोपे आहे. उमा०- सोपें कसें १ आतां उगीचच्या उगीच अर्धा हिसा द्यावा लागतो की नाही १ मा विठू- पण, तुझांला त्यांतून अर्धा राहतोना । तर तुह्मी असे समजा की मला इतकेंच मिळाले; अ.