पान:बाळमित्र भाग २.pdf/२४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४२ बाळमित्र. शा विचाराने मनाची समजूत करा; जर तुह्मी व. चना प्रमाणे चाललां तर सर्वांत तुमचा मोठेपणा प्र- गट होईल; ही कीर्ति ऐकून लोक तुह्मांवर प्रीति करतील. तुझांस फसविल्याची नानासच लज्जा प्राप्त होईल; आणि तो तुमचा दबेल होऊन तुह्मांस पाही- ल तेव्हां त्याला मेल्याचा पाड चढेल, आणि तु- मांस उजागरी होईल. ह्यासाठी कसेही करा पण सत्य भाषण कधी सोडूं नका मी मातबर असतों तर तुमचा सर्व तोटा भरून देतो. उमा०- ( डोळ्यांस अश्रु आणून त्यास आलिंगितो.) वाहवा, गड्या विठ्ठ, ही तुझी फार चांगली चाल आहे ! आज पावेतों मी दुष्ट चालीने चालत हो. तों, पण आज पासून चांगले चालीने वागत जा. ईन. मला अन्याय मार्गाकडे लावणारे जे पदार्थ ते ओकारी सारिखे मानून त्यांकडे पाहणार देखी. ल नाही. नानास कराराप्रमाणे वांटा देण्याविष- यी मी कबूल केले आहे, तो तूं आपल्या हाता. नेच कर; आजपावेतों जो मी नीचपणाने वागलों त्याची क्षमा कर, मी तुझ्या प्रीतीचे पात्र होईन. विठू- आतां तुमची बुद्धि चांगली झाली; तुझी आ. पण आपणाला जिकिलें, येणेकरूनच जो तुह्मांस आनंद होईल तो त्या सर्वपदार्थांपेक्षा चांगला आहे. उमा०- मी आतांच जाऊन ते सर्व घेऊन येतों; न. कोबा, अशाने मला वाईट चालीची पुनः पुनः