पान:बाळमित्र भाग २.pdf/२४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. उकळी येऊ लागेल. विठू- मला इतकें पक्कं समजते की जरी उकळी आ. ली तरी ह्याउपर चांगली येईल. (उमाकांत बाहेर जातो, विठू एकटाच आपणाशी बोलतो.) उमा. कांताची प्रतिष्ठा आज मी वाचविली, येणेकरून मला फार आनंद झाला; इतका त्याचे भातुकलीने होताना. उमाकांताचा मूळ स्वभाव फार चांगला आहे हे मला ठाऊकच होते. त्यास कोणी सम- जावून सांगणारा जर भेटला तर तो उत्तम रीतीने वागेल, केवळ गैर वाटेने जाणार नाही. प्रवेश ३ विठू आणि उमाकांत. उमा०- ( भातुकलीची पाटी डोईवर घेऊन आंत ये- तो.) पांटी पडेल, विठू, मला उतरूं लाग; द्राक्षांचे घड खाली पडून नासाडी होईल, ह्मणून ते मी आ- णले नाहीत, हे पहा, पेढे, बरफी, लाडू, आणिले आहेत; आतां ह्यांचे निभेनिम दोन वांटे कर; ना. ना करितां एक ठेव आणि एक मला दे. विठू- छी, छी, असे करूंनये; त्याचे समक्ष वांटे करावे हे बरें; नाही तर त्याचे मनांत येईल की काही वरी कृत्रिम केले, मोठा वाटा आपण घेऊन गेला आणि लहान वांटा मला ठेविला.