पान:बाळमित्र भाग २.pdf/२४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. उमा०- ही पहा शिपायांची चित्रे कशी खाशी आहे. त! ही मी आपल्या खेळांत हारीनेच उभी करतों, तर मला किती आनंद वाटता ! विठ-हे खरे; पण आतां वांटेच केले पाहिजेत; मोंग. लाई स्वार तूं घे आणि मराठी बारगीर नानास दे. आतां गंजिफा, बुदबळे, सोंगट्या - उमा०-यांचे तर वांटे होतच नाहीत. विठू- हे खरे; पण एक जोड तुझी घ्या व एक ना. नास द्या.- तुझी मुसकारे कां टाकितां ? उमा०- काय सांगू. आतां त्यास अशा वस्ता फु. कट द्याव्या लागतात. विठू-मी कशाला देऊं १ तुमीच आपल्या हाताने घाल. पण तुमचा निश्चय आहेना १ उमा०- तर मी आतां एक तुला सांगतों; नानाचा वांटा नानास लौकर देऊन टाक, कांकी इतके माझे पदार्थ त्याचे हाती जातात हे माझ्याने पा. हावत नाही. विठू- त्याच्या वांच्याकडे कशास पाहातां पण, जसे मिळालेच नाही असे मानून मन मोठे करा. तुह्मी उत्तम चालीने चालणार ना १ मी नानास घेऊन येतों, आतां त्याची जर लबाडी तुझांस समजली तर त्यालाच मी फार वाईट मणेन. (तो बाहेर निघून जातो.) उमा०- ( आपणापाशीच बोलतो. ) अरे, अरे, अरे,