पान:बाळमित्र भाग २.pdf/२५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

• बाळमित्र. उमा०- तुझ्या मनांत येईल की मी लोभ धरला अ- सेल, तर त्याची योग्य शिक्षा मला मिळाली; ह्यां- तला निमे वांटा नानास द्यावा लागतो. जान्ह०- मला देत नाहीस, आणि त्यासच कां दे- तोस? उमा- त्याचा नि माझा असा करार झाला आहे की ह्या वर्षी दोघांस जे मिळेल ते दोघांनी एके ठिकाणी करून निमेनिम वांटून घ्यावें, तो ह्यावर्षी त्याला काहीच मिळाले नाही. जान्ह - तर आतां त्याला कांहींच देऊनये; कांकी तुझे मनांत होते त्याप्रमाणे त्याजकडून काहींच झाले नाही. उमा०- नानाचे नि माझें वचन झाले आहे; त्याने आपले वचना प्रमाणे केले त्या अर्थी मला करणे प्राप्त आहे, नाही तर लोक मला लबाड ह्मणतील. जान्ह०- हो हो, आता माझ्या ध्यानात आले; हें ज्ञान त्या विख्यानेच तुला शिकविले असेल; तो तर आमचेच भाग्यावर वाढून वर्तन उलटे आह्मां- स आज्ञेत वागविती, हे पाहून माझी बुद्धि थक्क झाली. उमा०- पण, जान्हवी, हे बोलणे विठूचे जर आहे तर मग ठीकना? जान्ह.- विठ्याचे बोलणे ठीक कशाचे ९ मी पैज मारितें की त्याने नाना जवळून असा करार करू-