पान:बाळमित्र भाग २.pdf/२५४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५० बाळमित्र. विठू- ते खरे; पण अशाने तुमचे अंतःकरणास उ. जागरी कशी होईल ? उमा- येवढी गोष्ट खरी. जेव्हा ती असें बोलत हो. ती तेव्हांच तिचे बोलणे माझे मनांत डाचूं लागले, आणि हे रावजीपाशीं सांगावयाचे देखील लाजि. रवाणे वाटते. विठू०- तर तुह्मी कल्पना उगीच कशाला काढतां : जें बोललां तें बोललां; त्यांत जी मजा आहे ती अशा कुकल्पनांत नाहीं; दुसऱ्याच्या पदार्थांनी झणजे आनंद होतो असे नाही. ह्याकरितां ज्याचें त्यास पोहोंचलें झणजे आपला जीव भांड्यांत प. डेल. मी आणखी एक मौज करीन, पण तुझांस माझे मैत्रीची गरज असली तर तुझी खरे मार्गाने चाला, हणजे आतांपेक्षा मैत्री अधिक वाढेल. उमा०-बरें तर, मी तुझ्याच मसलतीने चालतों; पण उगा, उगा, तो नाना आला. प्रवेश ३ नाना, उमाकांत, आणि विठू. नाना- ( अंमळ घाबरल्यासारखा होऊन. ) मला विठोबाने निरोप सांगितला की तुला उमाकांतांनी बोलाविलें आहे, पण हे काही माझ्या जिवाला, गोड वाटत नाही.