पान:बाळमित्र भाग २.pdf/२५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळामित्र. नाना- नको, उमाकांता, तें कांहीं नको. विठू-जा हो, उमाकांतजी, तुझी तेही इकडे घेऊन या. ( उमाकांत बाहेर जातो. ) वाहवाहो, नाना, उमाकांत तुमच्या बोलीपेक्षां तुह्मांस अधिक दे. त असतां तुझी कां घेतनाही १ एखादा दुसरा पो- र असता तर कशाचा करार नी कशाचा वांय अ- सें ह्मणून कांहींच नदेता. नाना- वास्तवीक बोलतोस, पण मला फार लाज वाटते. विठू- लाज वाटावयाचें कांहीं कारण दिसत नाही. तु- नास अगदी थोडे मिळाले ह्यांत कांहीं तमचा अन्याय आहे काय ? नाना- ( अंमळ घाबरल्या सारखा होऊन तोंड मु. रडतो.) गरीबरे गरीव उमाकांत. विठू-कां ९ व्यास गरीबरे गरीब असें कां हाणतां १ ते खरेपणाने वागून मुख पावतात, तसे तुमाही हा वांटा घेऊन मुख पावा. उमा- (द्राक्षांचे घड घेऊन येतो. ) दमखा, हा आलों, हे सर्व घड तुझांसच देतो, मला माझा वां टा नको. नाना- (एक्या हाताने घड आपल्या पासून दूर सा. रितो, व दुसऱ्या हाताने आपले तोंड झांकितो.) नको मला, नको, उमाकांता, ( उमाकांत आणि विठू त्याचे तोंडाकडे टकमकां पाहतात.)