पान:बाळमित्र भाग २.pdf/२५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२५४ बाळमित्र. व्याची काही गरज नाही. प्रवेश ४, उमाकांत, जान्हवी, विठ्ठ, नाना, आणि उभ्या. जान्ह०- विठूने रावजीकडे चलावें. विठू- अंमळ दम खा, नाही तर- जान्ह- नाही तर, नाही तर. काय करतोस तूं माझे भावाची भातकली फसलावून घ्यावयाला पाहतोस, तर काय चिंता आहे १ चल लोकर, तु- ला रावजी बोलावितात. तेका तुजसाठी खोळंबी- ल १ (ती त्याचा हात धरून आपले बापाकडे ओढून नेते.) उमा०- ( नानाचा हात धरून ह्मणतो.) तूं येवढे प्र. माणीकपणाने वागशील असे मला वाटत नव्हते. नाना- मजपासून तुला काही नमिळतां तूं अर्धा वाटा द्यावयास सिद्ध झालास हे पाहून मला आपली ल. बाडी सोडणें प्राप्त झाले. उमा०- तूं इतके माझे औदार्याचे वर्णन करूं नको; हा तुला वांटा द्यावा असे माझे मनांत नव्हते; प. ण विठोबाने मला युक्तीनेच समजावून सांगून वांय करविला. तो जर काही नबोलता तर मग मी वांटा कधीच दिला नसता. नाना- आणि म्यांही आपली खोटाई सिद्धीस नेली