पान:बाळमित्र भाग २.pdf/२६१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली २५७ नाना.- (तें सारें एकटाच टोपलीत भरतो. ) अहा, तो विठोबा काय चांगला आहे, त्यास आह्मी आ- तां संतोषित करूं. काल कोण्ही मला सांगता की दुसन्याचे घ्यावे त्यापेक्षा दुसन्यास द्यावे ह्यांत मु. ख आहे, तर मी ती गोष्ट खरी मानली नसती; प. ण आतांबरीक माझी खातरी झाली. माझ्या बा- पासारखे मजजवळ रुपये असते तर ह्या विठोबाव. र मी भारी उपकार करितों. मला आणखी एक खचीत वाटते की द्रव्यवान असण्यापेक्षा नीतिमान असावे ह्यांत फार सुख आहे. उमा-(उम्यास घेऊन येतो आणि आंत आणून दारास । कडी लावितो.) उम्या, ही टोपली घेऊन विठोबाचे आईपाशी पोहोंचती कर. उम्या- होय महाराज, हे काम मी फार आनंदाने करीन, तो मुलगा चांगला माहे, ह्मणून आमचे म. न त्याकडे भारी लागते. उमा०- ( उम्यास ह्मणतो. ) ऊठ आतां, लौकर घे. ऊन जा, पण रस्त्यांत कोठे इकडे तिकडे गमू- नकोहो, खबरदार, जरका ह्यांतून कांहीं पडले झडले तर तूं जाण. नाना- दमखा, उम्या, ह्या तीन मोहरा मी बुदबळा. चे पटांत घालून देतो. विठू- (बाहेर उभाराहून बोलतो.) दार उघडाहो, मी विठू आलो आहे.