पान:बाळमित्र भाग २.pdf/२६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. नाना- आलारे आला विठोबा. उम्या, ह्या मोहरा घे, आणि टोपलीत ठेव. आमची गटपट विठोबास क. ळू देऊ नको, तूं हळूच दाराच्या आड लप आ- -णि तो आंत आला झणजे भरकर बाहेर नि: घून जा. विठू- काय उमाकांत, तुमी मला कवाड उघहीत ना. ही पण मागून रावजी येत आहेत हो. उमा०- ( नानास विचारतो. ) आतां मी दार उघडूं। नाना- हो, आतां उघडीसना कां ? (उम्या दाराच्या आड उभा राहतो.) उमा० व नाना-( दार उघडून विरूस आंत घेतात.) आमी काही कामांत होतो मगन उशीर लागला, तर राग येऊ देऊ नको. (विठूची दृष्टो उम्याकडे न जावी ह्मणून उमाकांत विठूचा हात धरून त्या. ची पाठ उम्याकडे करतो.). विठू- तुह्मी कोणत्या कामांत होतां बरें ? ( इकडे • तिकडे पाहतो, नाना उम्यास खूण करतो ते पाहू- न ह्मणतो. ) कशाची हो खूण करितां १ अहो ह्या टोपलीत काय आहे ? ( उम्याकडे जाऊन टोपली उघडून पाहतो.) उम्या- नका नका, हे काही न्यारेच गाणे आहे. विठ-न्यारे गाणे ते काय आहे पाहूं. उम्या- हे घरी गेल्यावर तुह्मांस कळेल. विठू- काय हो ? तुझी माझे स्नेही आणि मला कां.