पान:बाळमित्र भाग २.pdf/२६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Sented भातुकली. २५९ हीच कळू देत नाही १ एकून मशी चोरतां उमा०- आमी तुझ्याशी कशाला चोरूं : आतां तु- झा उपकार फेडावा असे आमचे मनांत आहे. (ती टोपली घेऊन त्याज पुढे ठेवितो ) हे सर्व तु. झें आहे. नाना-(व्याजकडे मोहरा करतो.) ह्याही घे. (वि. टू नानाचा हात एकीकडे करतो, ह्मणून नाना न्या मोहरा टोपलीत कितो. विठू- असे काय हो करिता १ हे मी कद्धी घेणार नाही. उमा०- आतां ती गोष्ट राहू द्या महाराज. तुझीच घ्याल. नाना- हें घेच, एवढा आह्मांवर उपकार कर, विठू- (त्याचा हात धरितो.) मी आनंदामुळे घाब- रा झालों, पण घेणार नाहीच. प्रवेश ५ माधवराव, उमाकांत, नाना, विठू. माध०-(अगोदरच त्यामुलांची दृष्ट चुकावून आंत येतो, आणि आपणास ते अगदीच अनश्रुत असे सोंग दाखवितो.) तुह्मी कशाचीरे वांय वांट मांड. ली आहे ही उमा०- अहो रावजी, तुमी ह्यास दोन गोष्टी समजा- वून सांगा, आणि ह्याचा आमचा तंय तोडा. विठूने