पान:बाळमित्र भाग २.pdf/२६५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २६१ द्दल तुला मी दोन मोहरा देतो. उमाकांता, तूं वि- ठोबाच्या झटल्याप्रमाणे वागलास, झणून मी तु- लाही कांहीं देईन. लढाई. शेख महंमद ह्मणून लढाऊ गलबताचा कोणी नामां- कित सरदार वयातीत होता; त्याने समुद्रांतील लढाया वगैरे जिवावरची संकटे फार अनुभविली होती; शेवरी तितक्याही आधानांतून पार पडून आपल्या कुटुंबांत मुरक्षित येऊन पोहोचला; नंतर कुटुंबाची माणसें पा. हून आनंदाचे भराने त्यास गहिवर आला. त्या काळी न्याचे मुलांनी गलबत तुफानांत सांपडल्यांचे व पाण्यां- त लढाई कसकशी झाली ह्याचे सर्व वर्तमान विचारि. लें. तेव्हां त्याने लढाईचे वर्तमान व समुद्रांत जी जी घोर संकटें त्यास प्राप्त झाली होती ती सविस्तर सां- गितली, व देशोदेशांतील चाली व मुखदुःखेंइत्यादि ज्या ज्या ठिकाणी जे जे पाहिले होते तेंही सर्व सांगितले. तो त्या गोष्टी सांगत असतां असा काही चमत्कार झा. ला, की त्या गोष्टी ऐकता ऐकतां त्याच्या मुलीचा कठ दाटून येई, आणि तिच्या नेत्रांवाटे खळखळां अश्रुपात चालत, आणि ती श्वासोच्छ्रास टाकीत उर्गाच रा. ही; परंतु त्याचा मुलगा रुस्तुमनामें होता त्यास आवे. श येई, तेणेकरून त्याच्या बाह्या फुफुरत व भोंवया