पान:बाळमित्र भाग २.pdf/२६७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लढाई. २६३ आहे. असें आहे तर, मी शिपाई होईन ही माझी हर इच्छा वाईट आहे काय? व०- पण वैद्याची वासना खोटी असते; सर्वदा लोकांस रोगराई असावी ह्मणजे आपणास पैसे मि- ळतील ही इच्छा ते करीत असतात; तर हे बरें की काय रुस्तु- छी, छी, ते तर अगदी वाईट. शेख०- तर तशीच शिपाईलोकांची इच्छा असते, ते ह्मणतात की कोठे तरी लढाई असावी, ह्मणजे आमचा रोजगार पिकला; मग तिकडे कांही असो; यास्तव मी त्यांची स्तुति करणार नाही. रुस्तु०- तरी पर, बाबा, राजास लढाईचे अगत्य । आहेना। शेख०- कशास पाहिजे ? काय कारण रुस्तु-राजाची जशी लढाईत फते होत जाईल ते. सातसा आनंद आणि हितच होईल. शेख०- कधी कधी लढाईची गरज असली तर असा, पण दुसन्याचा मुलख चांगला पाहिला हाणून तों घ्यावयास जर राजा इच्छील तर ते तुला नीट वाटेल की काय? आतां घटकाभर आपल्या भो- ताली पुष्कळ गांव आहेत, त्यांचे अधिकारीही वेगळाले आहेत. तेव्हां मी आपले गांवांतील लो. क मिळवून ते चांगले गांव ह्मणून जर मी घ्याव- यास जाईन तर मग तेही आपले लोक घेऊन