पान:बाळमित्र भाग २.pdf/२७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २६७ पेक्षा लहान, असे असतां हिला माझे इतकी भाक- र कशी दिली, ह्मणून त्यास वाईट वाटले असेल. शेख.- तसेच लढाई करणारे जे लोक आहेत ते सर्व अशीच कारणे शोधीत असतात; पहा त्या मुलाचे आईने त्यास त्याच्या आहाराप्रमाणे बेताची भा. कर दिली असता त्याने जबरदस्तीने तिची भाकर हिरावून घेऊन अधिक खाल्ली, तेव्हां त्या भाक. रीच्या योगाने त्याचे बळ अधिक व्हावें की ना. ही १ राजास अधिक मुलूख मिळाला असतां त्याचे बळ अधिक व्हावें खरें, परंत जसे त्या पोराने प्रमाणापेक्षा अधिक खाल्लं असतां तेणेकरून त्याचे बळ अधिक नहोतां अजीर्ण होऊन मोडशी झाली, तशीच राजाची अवस्था होत असते. जर तो आ- पलीच भाकर खाऊन राहता तर त्याची प्रति बरी असती. आतां तशा दुरवस्थेत त्याची बहीण सूड घेण्याकरिता जर त्याची भाकर घेती तर आ- पली भाकर सांभाळाया पुरते त्याचे आंगी साम- र्य नसते. रुस्तु०- पण त्याचे मनांत असें येते की, अगोदर म्यां हिची भाकर घेतली आहे तेव्हां मीही आतां सं. तोषाने हीस घेऊ देईन. शरव०- असे पहा, ज्यांस लोभ आहे ते अशा नी. तीने कधीही वागणार नाहीत; कारण की त्यांचे मनांत जर अशी नीति येती तर ते प्रथमच लंढा.