पान:बाळमित्र भाग २.pdf/२७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बाळमित्र. ईची मसलत नकरिते. मला असे वाटते, की लढा. ईचे काम फार वाईट आहे. असें राजाचे मनांत सदा सर्वदा वागावयाविषयी एक उपाय हाच, की ज्यांस पति नाही अशा स्त्रिया, व ज्यांस बाप नाही ह्यामुळे अन्नाकरितां भयां भयां करीत हिं. डतात अशी पोरें, ह्यांची अनेक प्रकारची दुःखें त्यांचे अंत:करणांत निरंतर राहिली पाहिजेत; म- णजे निर्दय पापी पुरुषांची मसलत राजा ऐकणार नाही. नाहीतर त्यांच्या मसलतीने हजारों गरी. बगुरीब फुकट चेंगरले जातात. जे उत्तम राजे आहेत ते सर्वदा प्रजेचे हिताकडे लक्ष ठेवतात, व त्यांचे मन प्रजा आबाद असावी इकडे असते. मुलखाची आबादी होण्यास फार दिवस लागतात, पण नाश होण्यास एक क्षण देखील नको. नाश झाला असतां मलखांतली शेते पडतात, व कोणास रोजगार राहत नाही, ह्यामुळे व्यापार अगदी बु- डतो. असें होतां होतां शेवटी राजाही बुडून जातो. रुस्तु०- पण, बाबा, म्यां असें ऐकिलें आहे की ल. ढाईच्या प्रसंगी लोकांस द्रव्य पुष्कळ मिळते. शेख.- द्रव्य पुष्कळ मिळतें ह्मणूनच भारी नाश हो- तो. द्रव्याचे मदाने ते लोक अविचारास प्रवृत्त होऊन पुढे कसे होईल ह्याचे भान नठेवितां न्या द्रव्याचे योगाने सर्वदा ख्याली खुशालीत निमग्न होतात, ते पाहून जे अल्प द्रव्यवान आहेत त्यां-