पान:बाळमित्र भाग २.pdf/२७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. चेही मनांत तसेंच करावें असें येते. मग ते अशा दुराचरणाने आपले द्रव्य थोडक्याच दिवसांत उ. धळून टाकितात तेव्हां अंमळसे त्यांचे डोळे उघडूं लागले झणजे जे शेष द्रव्य राहिले असेल तें अं. धिक वाढवावे ह्याबुद्धीनें कांहीं एक अचाट कल्प. ना काढून साहसकर्म करावयास जातात; शेवटी तीच कल्पना त्यांस सफाई बुडवून टाकिते. अशी. ही देखतभूल पाहून इतरलोक मनांत समजतात की, त्यांच्या करण्यांत कांहीं चूक पडली ह्मणून ते बु- डाले; आझी चांगल्या हातोटीने करूं, असें ह्मणून ते आपण त्याप्रमाणे करावयास जातात; शेवटी न्यांचीही गति तीच होते. जसे हातांत मशाल घे. ऊन पाण्यांत उडी घालणारे ते कधीच बुडाल्यावा. चून राहत नाहीत, तसे ते लोक आपण बुडून दुसऱ्यास बुडवितात. असा एक की काय ९ सर्व एकाच माळेला ओंवावे असे फार आहेत. मुलखा- त ज्या द्रव्याच्या योगाने व्यापार चालावयाचा तें द्रव्य त्या दिवाळखोर लोकांच्या हाताने लयास गेल्यामुळे अर्थात मुलखांतला व्यापार बुडतो. रुस्तु.- बरे तर, सल्याने जे द्रव्य मिळविलें त्यास- ही अपाय आहे? शख०- नाही, नाही, तसें नाहीं, घातपातादि दुष्क. माने जे द्रव्य मिळवावें त्याची मात्र तशी अवस्था होते; आणि यथान्यायेंकरून निढळच्या घामाचे