पान:बाळमित्र भाग २.pdf/२७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भातुकली. २७१ ण मरणार आहे १ लढाई नसली तरी मुलखाचे बंदोबस्तासाठी जागी जागी कांही कामें योजन फौज ठेविली पाहिजे. मी तरुणपणांत फार वेळां लढाया करून आपले धन्याचे हित केले आहे. परंतु आतां आपले वतनाचे गांवावर राहून त्या- चा बंदोबस्त मात्र राखीन, आणि मुलांस विद्या- भ्यास करवीन, आणि लढाईमध्ये जें जें पाप केलें आहे त्यावरचे आतां गरिबांगुरिबांचा सांभाळ करून त्यांस सुख देईन. इतकें झालें झणजे अंत- काळी कांहींच इच्छा राहणार नाही, आणि ह्या मृत्युलोकांत योग्य वर्तणूक केली अशी माझी सर्वां- त वाहवा होईल. रुस्तु- बाबा, तुझी बोलतां हे ठीकच आहे; परंतु इ. तर लोकांच्या मनांत असें कोठे येते शेख०- ह्याचे कारण असे आहे की ते आपले वडि- लांचे चालीप्रमाणे चालतात, त्यांस कोणी सुरीति शिकवू लागल्यास ते त्याचे ऐकत नाहीत; कांकी त्यांचे आईबापांनी जे त्यांस शिकविलें आहे तेंच त्यांचे मनांत राहते, त्यांस दया, शांति इत्यादिक सद्गुण कोणी विद्वान शिकवू लागल्यास ते त्याचा अनादर करितात. ह्याकरितां ह्या गोष्टीचा बाळाभ्या- स असला पाहिजे;कांतर कुंभाराचे मडके ओलें असतां जसे वळवावें तसे वळते. ह्यासाठी ज्याला लहान- पणापासून उत्तम शिक्षा असती तो स्वतां योग्य