पान:बाळमित्र भाग २.pdf/२८८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८४ बाळमित्र. शिव- होय, तूं बोलला नसतास तर मला ह्याचे कांहींच कारण नव्हते. गोविं०- तुला ९ काय कारण १ शिव- सद्गुणी मुलाशी लबाडी करणे हे मला कसे साहेल १ गोवि०- पण, तूं त्याला काही ठकवीत नाहींसना ९ मग काय ९ शिव- कसे बोलतोस कोण जाणे, अरे, कोणाची कांहीं वस्त चोर नेतो आहे हे न्वां पाहिले तर, काय उगीच राहशील १ गोवि०- फार झाले तर तो तीन च्यार मोहरा हारे तंवर खेळेल, मग तो खेळणार नाही. शिव- पण तितक्यानेच आतां जशी तुझी अवस्था झाली आहे तशीच त्याची पुढे होईल. प्रवेश २ गोविंदा, माधव, आणि शिवराम, (माधव शिवरामास भेटतो.) गोवि०- आज तूं बागांत खेळावयाला कां गेला ना. हीस १ माध०- मी आतांच बागांतून आलो. आज मी बापा. बरोबर आंबराईत वन भोजन करावयास गेलो होतो. गोवि.- तुझा बाप आला काय ९ तर, गड्या, मी