पान:बाळमित्र भाग २.pdf/२९३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८९ लहान जुगारी ' तंवर तूं एथेंच ऐस. गोवि०-नाही, मी त्या तिघांस बोलवायास जातो, तु. झा निरोप मला शिवराम कळवील. प्रवेश ३ शिवराम एकटाच आहे. ) ह्या असल्या कामांत माझी कल तर कुंठित झाली, बापडा गोविंदा फसला आहे: त्याला संकटांतून काढावे हे मला बरे वाटते, परंतु ख- प्रमाणीक तो माधव त्याशी जर कोणी लबाडी करूं कागले तर त्यास मी करू देईन काय ९ चोरास सामी. ल होणे आणि चोरी करणे बरोबरच आहे, ह्यासारी श्री माधवाला फसवू देणार नाही. माधवाकडे जाऊन ही गोष्ट मी त्याला कळवीन. पण राधाही इकडेसच येत आहे, बरेंच झालें, मी मित्राचा विश्वासघात कर. मार नाही. माधव न फसावा ह्मणून ही गोष्ट अगोदर मी राधेस सांगेन. प्रवेश ४ राधा आणि शिवराम शधा-शिवरामा, तूं तर इकडे एकटाच आहेस! मला २५