पान:बाळमित्र भाग २.pdf/२९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २९३ राधा- (त्यांचा हात धरिते. ) असे नव्हे भाऊराया, तुझा ज्यांत संतोष त्यांत माझाही आहे, तुझे सु. खास विघात करावा हे मला चांगले वाटत नाही, पण- दादा इकडे आले ते पहा. प्रवेश ६ जयराम, माधव, आणि राधा. - अरे मुलांनो, आतां मी फार संतोष पावन । आलों. साधा- तुझी गांवाहून परत येऊन आपल्या स्नेही मंडळीस भेटला ह्मणून तुह्मांस फार संतोष मिळा. ला असेल, पण त्यांना तुह्मांवर प्रीति करणें प्राप्त आहे. कांकी, ज्या आमांस तुह्मांपासून भय मि. ळावे ते आझीही तुह्मांवर प्रीति करितों, मग त्यां- नी करावी यांत काय आश्चर्य माध०- होय खरेंच आहे, दादा, तुह्मांवांचून आह्मांस क्षणमात्र चैन पडावयाचें नाहीं. जय.- मी काय तुमचे जन्मास पुरणार आहे ९ मज- वांचून तुझांस राहाणे प्राप्त आहे, कारणकी ही मृत्युलोकची वस्ती- राधा- अहाहा, दादा, हे काय! आमचे मनांत ही सुखाची घडी आहे, अशा समयांत अह्मांस तुझी उदास करूनका.