पान:बाळमित्र भाग २.pdf/२९८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९४ बाळमित्र. माध.- दादा, आमचे कल्याणा करितां तुझी फार दिवस वांचावें ही आमची आशा आहे. तुही तर आमचे छत्र आहां, तुह्मांजवळ आज एक विचारा- वयाचे आहे. जय०- ते काय, बरे? माध-तुह्मी गोविंदाचे बापास ओळखतां? त्याने मला आजचे रात्री खेळावयास बोलाविले आहे. जय०- काय हा आपला शेजारी ९ त्वा हा नवा मि- । त्र जोडला हे पाहून मला फार आनंद झाला. राधा- ऐकिलेंना १ दादा ह्मणतात की तो चांगला सोबती आहे. माध०-- तो चांगलाच आहे, मीही त्यास तसाच ले. वितों. त्याची निमाझी तीनचारवेळां गांठ पडली. त्याने आपल्या मित्राशी तरी कितीवेळां मला भे- टविले होते. राधा- तेही तसेच चांगले सोबती असतील. माध०- होय, तसेच आहेत, तुजपेक्षा मी त्यांस फार ओळखतों जय.- माझा चांगला ह्मणण्याचा भाव मिळून हाच की कुलीन, शहाणा, रीतीचा असा असावा. माध०- ते तसेच आहेत. राधा - हे तूं कशावरून ह्मणतोस १ त्यांची तुझी ए. कदोन वेळमात्र गांठ पडली. माध०- पण मी त्यांचे बरोबर फार वेळ बोलत होतो,