पान:बाळमित्र भाग २.pdf/२९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लहान जुगारी २९५ न्यावरून मी ह्मणतों. जय०- तुझी आणि त्यांची ओळख कशी झाली ? राधा- गंजीफा खेळण्यावरून. नाध०- मग १ ह्यांत काय १ दादांनीच मला गंजीफा खेळावयास सांगितले आहे. नय०- मी सांगितले खरे, पण ते केव्हां १ दुसरा कां- ही उद्योग नाही आणि कमैना, तर उगीच थोड- क्याशा पैशांची पैज करून खेळावे, कारण की द्रव्य मिळाल्याचा संतोष व गमावल्याचा खेद निवारण्या- ची संवय असावी ह्मणून. धा०- पण दादा, गंजिफांच्या खेळापेक्षा दुसरे चां- गले खेळ नाहीत काय १ जय०-ठीकच बोललीस, गंजीफा खेळण्याने वेळ घालविण्यापेक्षा दुसन्या रीतीने वेळ घालवावयास वाटा पुष्कळ आहेत; उगीच रिकामपणी गप्पा तां- शीत बसावें त्यापेक्षा त्या अवकाशांत गंजीफा खे- ळाव्या ह्मणून मी सांगितले. असा मीही कधीब- धी खेळत असतो. राधा- ह्मणूनच राजश्री खेळत असतील. माध०- पण तुला कोणी इतका रिकामा कारभार __सांगितला आहेगे ? उगीच कां मधे लुडबुडतेस ९ जय- अरे, तिला काहीतरी ह्यांत काळेबेरे दिसत असेल, ह्मणून ती बोलते. तुजवर एखादी गोष्ट ये- ऊन बेतली तर त्याचे निवारण मीच करणारा