पान:बाळमित्र भाग २.pdf/३०९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३०५ लहान जुगारी. तात्या- तूं काही काळजी करूं नको, तूं नि मी ए. कच आहों. पण आझी परस्पर येकमेकांचे जे जि- कू अगर हरूं तें मात्र द्यावया घ्यावयाचें नाहीं हो, मी असें करीन की पहिल्याने त्यांसच जिंकू देईन, झणजे त्यांचे मन खेळाकडे बळकट गुंतेल. गोविं०- पण, तात्या, त्या दिवशी त्वां माझें सर्व भां. डवल जिंकून घेतले, आतां मजजवळ काही एक राहिले नाही. एक पावला मात्र राहिला आहे, तेवढा जर हरलों तर मग काय करूं ? तात्या- आतारे मी तुला कसा हरूं देईन १ तूं का चिता करतोस १ मी अशी खबरदारी ठेवीन की तूंच हटकून जिंकशील. दाजी- माधवाचा मित्रही येईल तर बरे आहे. मग तर आझांस खाशी दुसरी शिकार साधली. विटू-विद्याभ्यास करणारे लोकांस ठकविणे फार सोपे आहे. तात्या- आतां त्यांचे मनांत कांही कल्पना न यावी ह्मणून आपण अगोदरच खेळावयास प्रारंभ करूं या. (तो गंजिफा काढितो.) पहा गोविंदा, मी आतां कशा गंजिफा लावतो त्या, की तूं खचीत हरशील. (तो हातांत गंजिफांची गलत करितो.) पहा आ. तां. (विठू दाजी व गोविंदा ह्यांस तीन तीन गं. जिफा वांटून देतो, आणि आपण तीन घेतो, मग गोविंदास ह्मणतो. ) तुला पुरे