पान:बाळमित्र भाग २.pdf/९७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापू आणि गंगा. → वळच मंगी व चिमणी ह्मणून मांजरीची दोन पिली ए. कमेकांशी खेळत होती. बापूचे मनांत की, आईबापा- नी ह्या पिलांकडे पाहिले झणजे आपण आंबे खिशात लपवावे. मग ह्मणतो अगे आई, अहो रावजी, ती पहा मांजरीची पोरें कशी मौजेनें खेळताहेत ! तुझांस हसता हसतां पुरे होईल, तुह्मी अंमळ मागें तर फिरून पहा. मग बापाने अंमळ मांजरांकडे तोंड करून, अंः त्याला काय पहावयाचे आहे असे मणन लागलेच पुन्हा इ. कडे तोंड फिरविलें. इतक्यांत बाप खिशांत आंब ठवः णार होता तो मातक्यान हातांत घेऊन खाली वर पा हूं लागला. पार्वतीबाईनें तें बापूचे कसब पाहून म. नांत समजली आणि आपल्या भास दुसरेकडे पाह- ण्याची खूण केली, तेव्हां तो मागें तोंड फिरवून मांज. रांकडे पाहिलेंसें करून काही हांसला. बापूचे मनात की, ही माझी युक्ति कोणास समजली नाही. आता आपण बाहेर जाण्याचा यत्न करावा, असें मनांत आ. णन लटकेंच आंबे चोखून टाकल्या सारखें केले, आ. णि एक आंबा आंगरख्याचे घोळांत व दुसरा अगव. स्त्रांत लपविला, इतक्यांत ती दोघे स्त्रीपुरुषं कांहीं ए. कमेकांशी बोलू लागली, तंव बापूचे मनांत आले की, बाहेर जाण्याला आतां ही सवड बरी आहे, मग मांजरांचे मागें धांवून काही दांडगाई व गलबा क. रूं लागला, तेव्हां आईनें झटलें, कारे, आमचे बोल. ण्यांत गलबा मांडला आहेस, जा येथून बाहेर. तेव्हां