पान:बाळमित्र भाग २.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

बापू आणि गंगा. ९१ माझे मनांत तुला राग आणावा असें जर असते, तर मी क्षमा मागितली असती; परंतु जर तूं क्षमा मजपाशा मागशील तर मी तुजपाशीं मागेन. आतां तुझा माझा पहिल्यासारखी मैत्री होऊंदे; हे घे इरसाल आबमा तुजसाठी आणले आहेत; तं एथें होतीस ह्मणून मला हे गोड लागले नाहीत. असें ऐकतांच गंगा त्याच खा यावर डोके ठेवून रडत रडत ह्मणाली, तूं मजवर ले- हानपणापासून माया करितोस, हे मला पुरते आठवते. मातक्यान स्फुदून स्पंदन ह्मणते. माझे सख्या, बापू राया, मी काही आंब्यांकरितां रागें भरले नाही; तूं असें मनांत आणू नको, पण त्या द्वाड भागीरथीने म- नशी चढून गोष्ट सांगितली, ह्मणून मला राग आला. पण तो राग आतां माझा गेला; हा माझा अन्याय तू मनावर घेऊनको. असें बोलतांबोलतांबापूचे खांद्यावरचे असूं आपल्या साडीचे पदराने पुसून ह्मणाली, तुला की बधी चिडवावे असे मला आवडते खरे, पण आता हे तुझे आंबे तूंच खा, मी खाणार नाही. म बापू ह्मणाला, बरें बाई, तुझ्या मनास येईल ति. तके तूं मला चिडीव, पण मी दुसऱ्या कोणाला चिडवू देणार नाही. पण तूं आंबे कां घेत नाहींस तुजवां- चून माझ्याने हे आंबे कसे खाववतीला हे मी पहिल्या- ने तुला सांगितले, आणि आतां ही सांगतो, मी कधी लबाड बोलावयाचा नाही; माझी प्रकति तुला माहीत आहेच. गंगाने उत्तर केले की, हे आंबे मला नकोत;