पान:बाळाजी बाजीराव पेशवे यांची रोजनिशी (भाग २).pdf/244

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पेशव्यांचे मुक्काम १७१९-२० ते १७३९.४० इहिदे आबैन मया व अलफ १७४०-४१ इहिदे आजैन मया व अलफ १७४०-४१ महिना ता. मुक्कामाचा गांव. महिना ता. मुक्कामाचा गांव. १५ मौजे तलवे, परगणा वरण ३० मौजे रिछावर, रेवा उत्तरतीर गांव.। जिल्हेज १ नजीक बेलवाडा. १६-२८ मौजे दोंदे बुदरुग, परगणा -२-७ सहजपुर, प्रांत गौड झांबरें. येदलाबाद. ८-२९ कसबा देवरी, प्रांत गौड२९ मौजे दोंदे, परगणा येदला झांबरे. - बाद. मोरहम १-४ कसबा देवरी, (नबाब निजाम उल्मलुखाची मुक्काम मजकुरी (छ १ रोजी देवरी फत्ते झाली. ) भेट झालो व त्यास मेजवानी दिली.) ५ नजीक कसबा गौझाब्रे. जिलकाद १-६ मौजे दोंदे, परगणा यदलाबाद. ६ मौज दरारिया, परगणा ७ निंबरांव, परगणा जलगांव राजगीर, प्रांत बुदेलखंड.. ८ मौजे दोंदेगाव, परगणा | ७ कसबा कनडापुर, प्रांत जलगांव. धामोणी. ९-१० नजीक कसबा. कवठाले; १२ मौजे नगदा, प्रांत वोडसे: प्रांत व-हाड. १३ मौजे आहार, प्रांत बोडसे. ११ मौजे हिवबारी. १४ मौजे कहारी, परगणा १५ मौजे वसई, परगणा पिपलोद. जतारा, प्रांत बोडसे. तापी उत्तरतीर. १५ कसबा जतरा, प्रात वोडसे. १७ मौजे डोलगांव, परगणा १६ मौजे बसरिया, प्रांत वोडसे. काली भिंत. १७ मौजे जिगनगांव,प्रांत वोडसे. १८ मौजे काणे व मौजे दोडाव, १९ तकच आरजाल, प्रांत बोडसे. परगणा मकडाई. २० तलाव आरफाळ,प्रांत वोडसे. २१-२६ तलाव सुजासागर, प्रांत १९.२० मौजे खुद, परगणा मकडाई. वोडसे. २१ मौजे खुदलास, प्रांत नेमाड. २६ मौजे विजारे, परगणा जतारा, २३ कसबा शिवणी, प्रांत नेमाड. प्रांत वोडसे. १-६ मौजे विजारे, परगणा जतारा २६ मौजे बागडे. प्रांत वोडसे. २६ मौजे सेवरी, परगणा बागडे. ६-७ मौजे महिवा घाट वेत्रवती २७ नजीक साबापूर, परगणा प्रांत दतीया. गडे, ८ कसबा कुंभारा, प्रांत वोडसे, २८ मौजे बाणखेडी, परगणा ९-११ मौजे मथाणे, प्रांत दतीया. बरे, प्रांत गडे. १२-१३ मोजे वटसारी, प्रांत सेवडा. २९ मौजे बेमारिया, प्रांत गडे. १९.२० मा २४ कसबा जमानी, प्रांत नेमाड. सफर