पान:बुद्ध, धर्म आणि संघ.pdf/११९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १०९ )
१३ अपदान.
१४ बुद्धवंस.
१५ चरियापिटक.

 विनयपिटकाचे पांच भाग आहेत. ते है:-

१ पाराजिका.
२ पाचितियादि.
३ महावग्ग.
४ चुल्लवग्ग.
५ परिवारपाठ.

 अभिधम्मपिटकांत सात प्रकरणें आहेत. ती हीं:-

१ धम्मसंगणि.
२ विभंग.
३ धातुकथा.
४ पुग्गल पञ्ञत्ति.
५ कथावत्थु.
६ यमक.
७ पट्टान.

 ह्या त्रिपिटक ग्रंथावर सिंहल भाषेत टीका लिहिल्या होला. त्यांना अट्ठकथा ( अर्थकथा ) असे म्हणत. इ. स. च्या पांचव्या शतकाच्या आरंभीं बुद्धघोषाचार्यांनी ह्या अहकथाचे पालिभाषेत रू- पांतर केलं. दीघनिकायादि चार नीकायांच्या अटकथांच्या आरंभी प्रस्तावनेत खालील गाथा आढळतातः -

सीहलदीपं पन आभथाथ वसिना महामहिन्देन ।
ठपिता सीहलभासाय दीपवासिनमत्थाय ॥
अपनेत्वा ततोहं सीहलभासं मनोरमं भासं ।
तन्तिनयानुच्छविकं आरोपेन्तो विगतदोषं ॥

 ( ही अटकथा ) महामहिन्दानें सिंहलद्वीपास आणली, आणि (या) द्वीपवासी जनांच्या हितासाठी सिंहलभाषेत लिहून ठेविली.
 बु० १०