विक्रीस तयार. वे. शा. सं. विष्णु वामन बापट शास्त्री यांनी तयार केलेले वेदांत विषयावरील सार्थ सविवरण मराठी ग्रंथ. पंचदशी पूर्वाध. (मान्वयार्थविवरणसमेता ) ह्या भागांत श्रीमद्विद्यारण्यकृत- १ तत्त्वविवेक. २ पचभूतविवेक, ३ पचकोशविवेक, ४ द्वैतविवेक, ५ महावाक्यविवेक आणि ६ चित्रदीप-अशी सहा प्रकरणे आहेत पुढील श्रीभारतीतीर्थकृत नऊ प्रकरणे दुसऱ्या भागात घेतली आहेत. ग्रथाची रचना, मूळ श्लोक घेऊन त्याचा अन्वय व अर्थ त्याखाली देऊन नतर शुद्ध मराठी भाषेत त्याचे विवरण दिले आहे श्लोकाची सख्या २९० असून पृष्ठाची सख्या ४४५ आहे. किं १॥ रु. पंचदशी उत्तरार्ध. ( सान्वयार्थविवरणसमेता ) ह्या दुसऱ्या भागात भारतीतीर्थकृत ९ प्रकरणे आली आहेत ती अशी---१ तृप्तिदीप, २ कूटस्थदीप, ३ धान्यदीप, ४ नाट कदीप, ५ ब्रह्मानदे योगानद, ६ व आत्मानद, ७ व्र अद्वैतानद, ८ ब्र. विद्यानद, आणि ९ विषयानद याप्रमाणे सार्थ व सविवरण अशी ९ प्रकरणे अमन पृष्ठसख्या ५५० आहे. कि २ रु अपरोक्षानुभूति. __ श्री जगदगुरु शकराचार्य प्रणीत हा वेदात विपयाचा ग्रय आहे मूळ श्लोक, त्याखाली टीका व त्याखाली सरळ प्राकृत विवरण, याप्रमाणे याची योजना केलेली आहे एकदर श्लोक १४४ असन त्यात वेदाताच्या सर्व बाजूचा विचार केलेला आहे कि ८ आणे सांख्यतत्त्व कौमुदीसार. हा ग्रथ, ईश्वरकृष्णविरचित माव्यकारिका व श्रीवाचस्पतीमिश्रविरचित तत्त्व- कौमुदीनामक त्याची टीका, याच्या आधारे तयार केला आहे. कपीलमुनी- प्रणीत साव्यशास्त्राचे सहा अव्याय आहेत व त्यात एकदर ५२६ मूत्रे आहेत हा सारख्यकारिका--अथ साख्यशास्त्राचे सपूर्ण रहस्य समजण्यास . पुरेसा आहे. याची रचना मूळ अन्वय, अर्थ आणि कौमुदीसार अशा प्रकारे मराठी वाच- कास सुलभ रीतीने समजेल अशी आहे. पृष्ठसख्या १६० किमत १२ आणे.
पान:बृहद्योगवासिष्ठसार भाग १ ला (Bruhdyogavasishthsar Part 1).djvu/६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही