पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/१७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तुमच्या कुटुंबाचा पास मला द्या. १५३ यांच्यावर श्री० अण्णासाहेब यांचे लहानपणापासूनच अतिशय प्रेम होतें व कुटुंबाच्यामागें तर पोटातील कळवळ्यानें श्री० अण्णासाहेब यांचा धोरणे ठेवून खाण्यापिण्याची व्यवस्था करणें सी० मथुताईच करीत असे. त्यांच्या घीरोदात्त आणि एकाद्या लहान पोराप्रमाणे निर्मळ निष्कपट स्वभावाची आठ- असें कसें म्हणूं ? तेव्हां तुम्ही कांहीही करा, पण लेव्हीला घेऊन चला. परवां जर लेव्हीला जातां आलें नाहीं, तर आपण कांही पाण्याच्या घोटालाही स्पर्श करणार नाहीं.' एवढी निक्षून ताकीद दिलेली, आणि तीही पुन्हा प्रत्यक्ष बायकोनें । तेव्हां उपेक्षा करून चालणें शक्य नव्हते. परंतु बायकोनें सांगितलें म्हणून थोडेंच लेव्हीला आमंत्रण येतें. ? आणि एकादी महाचंडी चार दिवस हरताळ पाडून वसली, तरी त्याचे गव्हर्नर साहेबांस काय होय ? दुसऱ्या दिवशी सकाळी बाईनें नव-यास पुन्हा ताकीद दिली, व घराबाहेर हाकलला. तेव्हांपासून विचारा सारखा याला विचार, त्याला विचार, असे करीत फिरत होता. उपाय तर कांही सांपडेना, आणि लेव्हीची सोय केल्याखेरीज बाय- कोस तोंड तरी कसे दाखवावें ? अशा आपत्तीत पडून विचाऱ्याची त्रेधा उडून गेली होती. अण्णासाहेब यांस पाहतांच जणुं कांही आपल्या अंतःकर- णांतला विलाप स्वर्गस्थ पितरांनी ऐकलाच, असे वाटून त्याला मोठा हर्ष झाला व त्याने एकंदर हकीगत अण्णासाहेबांस सांगितली. त्यावर 'मग आतां मी यांत काय करणार ? ' म्हणून अण्णासाहेबांनी विचारलें. तेव्हां तो म्हणाला तुमच्या कुटुंबाचा पास मला द्या.' या विनंतीची स्वतः आण्णसाहेबांसच एवढी मौज वाटली कीं, ही गोष्ट सांगतांनादेखील त्यांना पोटांतून हंसूं आलें; व त्यावेळेला मंडळींचा फराळ चालला होता, तो थांबून ५१९० मिनिटें मोठा हंशा पिकला. परंतु त्यावेळी अण्णासाहेबांनी त्याचा उपहास केला नाही. मात्र थोडेसे हंसून त्याचा वेडगळपणा त्याच्या लक्षांत आणून दिला, व असा एकाचा पास दुसऱ्यास कसा चालेल ? म्हणून सांगितले. त्यावर पुन्हा कमर खचून तो म्हणूं लागला, तर मग मी आतां घरीं जाणार कसा ? ' तेव्हां अण्णासाहेचास त्याची दया आली, व त्यांनी त्याला उपाय दाखवून दिला. लेव्हीच्या यादीत एकाद्या संभावीत माणसाचें नांव घाल- ण्यांत कोणच्याही तऱ्हेचा अन्याय नव्हता व ज्या गृहस्थाकडे यादी करण्याचें "