पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तंतुबल आणि स्नायुवल. ३३ Nervous system हा खरा मनुष्य आहे, आणि मांसाशनानें स्नायुरचना Musculer system कितीही सशक्त झाली, तरी ते Nervous aystem ची ताकद वाढवूं शकत नाहीं. उलट विहिताचारानें Nervous system फारच सुंदर तयार होते. आणि Nervous sys- tem उत्कृष्ट असलेल्या माणसाचें, तसे नसलेल्या वाटेल तितक्या सशक्त • माणसावर नेहमींच वर्चस्व राहतें, म्हणून मांसाशनाच्या समर्थनार्थ उपयोगांत येणारें तर्कशास्त्र हे सर्व एकांगी असून कोणीकडून तरी जगावें असें म्हणणा- या सुखलोलुप माणसांचें आहे. खं... ३