पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/३५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अर्धस्वर. ३९ must always serve to preeminently distinguish the languages of the non-vaidic races from the Vaidic or Sanskrit language. 3 वैदिक भाषांहून अवैदिक भाषा ओळखावयाची एक मुख्य खूण अशी आहे कीं, but, put, can, ought वगैरे शब्दांच्या उच्चारांत असलेले स्वर हे म्हस्व स्वर नसून अर्धस्वर आहेत. अ, इ, उ वगैरे स्वर -हस्व असले तरी पूर्ण आहेत, आणि त्यांचा उच्चार करतांना नामिस्थानी मूळ धक्का बसतो. परंतु हे but, put वगैरे अर्धस्वर उच्चारतांना हृदयाजवळील शिंपीवर आघात होतो. असे अर्धस्वर संस्कृत भाषेमध्ये मुळींच नाहीत आणि संस्कृतेतर भाषांतून मात्र आहेत. अःकपाभ्यां या एका सूत्राचा अपवाद सोडला तर, आणि येथेही अर्धस्वरता विर्सगामुळे आहे. संस्कृत भाषेमध्ये अर्धस्वर एकही नाहीं. अर्थात् हे अर्धस्वर असलेल्या भाषा बोल- णाऱ्या लोकांचा पूर्वी एक स्वतंत्र वर्ग असून, त्या लोकांची शरीरही मूळ वेगळीं असली पाहिजेत. कारण* The sound and its living energy are modified and modulated according to the physic al structure or parts of the animal whose soul produces the sound. एकमेकांच्या संकरानें जसे इतर मानववंश शुद्ध राहिले नाहींत, तसेच त्यांच्या भाषाही राहिल्या नाहीत. त्याकाली वैदिक संस्कृती आणि वैदिक लोकांचें वर्चस्व हें सर्वत्र अबा- धित असल्यामुळे त्यांची शरीरें आणि भाषा यांत वैदिक वळण आले, आणि ८

  • They &re not short vowelsounds &nd do not corres-

pound to the sounds of अ, इ, उ, ए. ओ to be found in Vaidik words. For, the sounds of these Vaidik letters begin i. e. in the sence of being first felt, at or about the hyoid bone. Where as the sounds of those letters as illustrated by the said English words are first felt at or about the lower end of the ensiform cartilage of the chest.

  • शब्दांचा नेटकेपणा व त्यांची शक्तिसंपन्नता ही उच्चार करणाऱ्या

प्राण्यांच्या शरीरयंत्रावर अवलंबून आहेत.