पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म. म. द. ना. पोतदार, ग्रंथ संग्रह अर्पण व प्रार्थना. ज्याच्यापासून सर्व कर्माची प्रवृत्ति आहे, व ठिकाणी सर्व कर्माची परिसमाप्ति होणार त्या कर्माध्यक्ष श्रीमंगलमूर्ति श्रीगुरूपास ही लहानशी कर्मस्फूर्ति अर्पण करून श्रीतुकोबांच्या म्हणण्याप्रमाणे 'नेणो युक्तीची हे खोली । म्हणवुनि ठेविली डोई पायीं ॥ स्वामींचें हें देणें । येथे पावलों दर्शने ॥ करूं आवडीने वाद | तुमच्या सुखाचा संवाद | कळावया वर्म । हा तो पायाचाची धर्म ॥ तुका म्हणे सिद्धि । हेचि पाववावी बुद्धी | हर ! हर !! महादेव ! ! !