पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीभक्त दांडेकर. आहेत. व मुख्यतः त्यांच्या कळकळीच्या सदिच्छेनें श्रीअण्णासाहेब यांचें हें त्रोटकच कां होईना, चरित्र, बाहेर पडण्याचा योग येत आहे. दुसरे चिरंजीव श्रीभ सीतारामपंत हे पुण्यासच असतात. यांचीही अण्णासाहेब यांचे ठिकाणीं जवर निष्ठा आहे. या चरित्रांतील पुष्कळशा महत्वाच्या माहितीचें श्रेय त्यांच्याचकडे आहे. ' माझी पुष्पमाला या पुस्तकाच्या द्वितियावृत्तीतील प्रस्तावनेखालीं यांचेंच नांव आहे. ,