पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नंतर

१३७

आणि अशा तऱ्हेने व्यवस्था होणे कठळीण वाटण्याचेहो कारण नाही. अयोंत हो गोष्ट द्रव्यबळ आणि पुण्यातील लळोफांचे अण्णासाहेयांवरील प्रेम यावरच अवलंबून अद्दि. उत्सवापुरते द्रव्य तर पुण्यातील लोकांकडून मिळतेच. उत्सवात जास्त मनोरम स्वरूप आल्यास हे ट्व्यवल जास्त वाढून संस्थानच्या व्यवस्थेंसहो मदत होईल.