पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सूची. अ. अक्कलकोटचे स्वामी ११२ ११३; खं. ४.९६,१०४. अण्णासाहेब पटवर्धनः- घराणें १, तीर्थरूप, आजे, पणजे; आई- जानकीवाई २,३.६, जन्म ८, स्वभाव ८, गुण, १०, निर्भयता १०, शिक्षकांच्या मौजा ११, लग्न १२, मातोश्रीचा अधिकार १३, शिक्षण १६, मॅट्रिक १७, शिक्षणाचा उद्देश १८, शक्ति व बुद्धि २०, उच्च शिक्षण २१, बी. ए. २१, I. C. S. चा विचार २२, कायद्याचा अभ्यास २२, तेव्हांचे त्यांचे प्रोफेसर २३, राहणी २३, मुंबईस आगमन २३, देशोद्धाराच्या कल्पना २६, २७, वैद्यशास्त्र गळीं पडतें २८, आर्यवैद्यकाचा अभ्यास २८, मुंबईची राहणी २८, २९, सुधार- काश मतभेद ३०, ३१, स्त्रीशिक्षण ३२, इंदुप्रकाशचे लेखक ३२, औद्योगिक चळवळ ३३, मेडिकल कॉलेज जर्नल ३४,३५, कुंट्यांशीं बेचनाव ३५, वैद्यकविषयक चळवळ ३६, सत्तेच्या आव- श्यकतेविषयीं खात्री ३७, परदेशीय राजकारण ३८, राजकारणांतील इतर उलाढाली ३९, कांचकारखाना ४० गिरण्या ४०, अभ्यासाची तन्हा ४१, मंडलिकांशी झगडा ४३, वकिली ४४, श्रीनरसिंह- सरस्वतींचा सहवास ४७-४९, तात्यासाहेब कर्वे ४९, श्री- तुकोजीराव होळकरांशी मुलाखत ५१, दिनकरराव राजवाडे यांशीं मुलाखत ५२-५४; निर्मोह-अवस्था ५४, विषमज्वराचा आजार ५५, सहजत्यागवृत्ति ५७, मल्हाररावप्रकरण ५७, केसरी व मराठा ५८, त्यांच्या संग्रहांतील मंडळी ५८-६१. सालरजंगप्रक- रण ६४, अण्णासाहेबांची परीक्षा ६६-६७, मद्रासला प्रयाण, तेथील वास्तव्य व उलाढाली ७०-७३, आयुष्याचें परिवर्तन ७३-७८, मद्रा- सच्या कांहीं गोष्टी ७८-८१, आजार ८१-८३, रामचंद्र अय्या ८५-८६, पुनरागमन ८६, स्थित्यंतर (प्रकरण) ८६-११०;(त्यां- -