पान:ब्रह्मर्षि श्री अण्णासाहेब पटवर्धन यांचे चरित्र.pdf/४७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३ ) निर्धनतेचें व्यसन २५१, अपरिग्रह २५२, अलिप्तत्व २५३, कोल्हट- करांनी केलेले त्यांचे वर्णन २५५- ६१, वैद्यकी (प्रकरण ) २६७.८४, निदानकौशल्य २६९-७२, त्यांचेकडे येणारे रोगी २७३-७४, ऑपरे- शन्स व इंजेक्शन्सवर मत २७४-७६, त्यांच्या पसंतीचा व्यायाम--- नमस्कार २७७, काढे सांगण्याची पद्धति २७९-८१, दुग्धाहारावर भर २८२-८३, त्यांची दोन स्तोतें २८५-२८८, त्यांची सल्ला देण्याची तन्हा खं. ३. ७१-७२, अ. अमनस्क खं. १. १०२. अभ्यंकर बॅरिस्टर २०१. अमीर (अफगा- णिस्तानचे ) १४,१४१. अरविंदबावू १४१. असनारे, भाऊसाहेव २२९, २५४. अनिर्बंधता खं. ४. १५०. अंताजीपंत पैसाफंड खं. ४. १४३. अहल्याबाई होळकर ४९. आ. आठवले, गणपतराव ६८. आठवले, दत्तोपंत ११३; खं ४. १०७. आपटे हरी नारायण १४३,२६९, २७०. आंबडेकर, गंगाधरपंत २३६. आनंदवन खं. ४. १२४. आंतडीं बाहेर काढणें खं १. ४९. इतिहास (प्रकरण ) खं ३. ९०-९२, दुसऱ्या बाजीरावांविषयीं एक चुकीची समजूत ९०. त्यानें राज्य दान दिले नव्हतें, खंडानें वहिवाट दिली होती ९०-९१, नाण्यांवरील ठशांचा पुरावा ९१, 'एचिसन टूटीज' या पुस्तकाची साक्ष ९१, त्याच्या दोन निरनिराळ्या प्रतीतील मजकुरांत फरक ९२. इंजेक्शन्स-वर मत २७४-७५. इंद्रस्वरूप खं.४. १२. इंदुप्रकाश ३२. 'इमामकी जूती,' १५८, २२७. इच्छाशक्तीची वाढ खं. ४. १४९, एकनाथ २६०, २६१. 'एचिसन ट्रीटीज' खंड ३. ९१. एल्- फिन्स्टन २.