पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१०६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र साहित्य सेवक ग्रंथमालेचें-
प्रथम पुष्प-
कमला !
लेखक:- गं. रा. साने, बी. ए.
प्रस्तावनाकारः - प्रो. ल. ग. लेले, ( न्यू पू. कॉ.)

 हृदयगंम मांडणी, चित्तवेधक कथानक, मनोहर भाषाशैली, सुंदर नीत्युपदेश इत्यादिकांनीं सजलेली व वैवाहिक बंधनाचा यथास्थित विचार करणारी अशी ही स्वतंत्र सामाजिक कादंबरी आहे. एकदां वाचावयास घेतल्यावर शेवटपर्यंत खाली ठेवणारच नाहीं ! किं.१० आ. पण १ रु. प्रवेश की भरून 'माले' चे कायम ग्राहक होणारास पाऊणपट किंमतीस मिळेल. तसेंच प्रथम व द्वितीय अशा दोन्ही पुष्पांची एकदम मागणी करणारास ट. ख. माफ. तरी नवीन वर्गणीदार होऊं इच्छिणारांनीं व इतर ग्राहकांनीं याचा अवश्य फायदा घ्यावा. मागविणेचा पत्ता:-

गं. रा. साने;

१२२ शुक्रवार, पुणे शहर.