पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तकांतील भागांची सूची.

भागः- पृष्ठे.
भाग १ लाः - श्री कृष्ण स्वातंत्र्य. जन्म, १-१५
भाग २ राः -- श्रीकृष्णलीला कुंजवनविहार - कालियामर्दन. १६-३५
भाग ३ राः - रासक्रीडा-आक्षेपनिरसन, गोपीप्रेमवर्णन-रासक्रीडा-वर्णन.३६-५५
भाग ४ थाः – अक्रूरागमन-गोकुळशोक, कंसहनन, जरासंधपरा-जय, कालयवन ठार झाला. ५६-६९
भाग ५ वाः - गोपीविग्हवर्णन; रुक्मिणी विवाह, स्यमंतककथा,सत्यभामागर्व परिहार, सुदामचरित, उपसंहार.७०-९०