अर्पणपत्रिका भगवान कन्हयालाल ! आपल्याच कृपेने तयार झालेली ही वाग्वैजयंती आपल्यावाचून अन्य कोणाच्या गळा शोभणार ?
कन्ह्याचा बंदा - गंगाधर