पान:भगवान श्रीकृष्ण अथवा श्रीकृष्णाचे नितांत रम्य चरित्र.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

[ २६ ] मृत्यूनें वाईट वाटून तो थोडा वेळ खिन्न झाला होता तरी आतां पुन्हां --कृष्ण रानांत -गुरे चारावयास नेऊं लागला ही बातमी त्यास कळल्यावर - रामकृष्णांस व फार तर त्यांच्या सवंगड्यांस रानांत-- कुंजवनांत - एकटेच गांठून अनेक राक्षसांची धाड त्यांवर एकामागून एक धाडण्याचा त्यानें निश्चय केला. श्रीकृष्णजींचा उद्देशही रानांत जाऊन केवळ गायी चारण्याचा केव्हांही नव्हताच. तर त्या निमित्तानें व अन्य रीतीनें "पोटांत ६" भाव वधणें अघदुर्जना आपणास आढळणाऱ्या ' अघदुर्जनांचा वध करणें ८ हाही एक अवतारकार्यानुरूप त्यांत मुख्य उद्देश असेच. >> - 6 · सवंगड्यांस ' रात्रीच सिद्ध करणे अशनादि शिंकी १ - 66 तो ' कुंजवनविहारा' चा प्रसंग होता ! आदल्या दिवशींच श्रीकृष्णांनी आपल्या - दुसऱ्या दिवसासाठीं छान- दार शिदोरी तयार करून ठेवा म्हणून सांगितलें व दुसऱ्या दिवशीं प्रातःकाल झाल्याबरोबर प्रभुराज उठले; त्यानीं आपली " शृंगी" --छोटेसें शिंग-- फुंकून आपली " मित्र सेना " जागृत केली. यशोदेनीं कृष्णास जागें करावें हें लौकिकी बोलणें आहे. “ मायेच्या घोर निद्रेतूनही जागृति ज्याच्या कृपेवांचून होत नाहीं " त्यास इतरांनी काय जागे करावें ? असो. याप्रमाणे मित्रसेना जागृत करून व आपापल्या शिदो-या घेऊन कृष्णप्रभूची स्वारी गाईवांसरांना सोडून वनभोजनासाठी कुंजव नाकडे निघाली. ज्याच्या प्रकाशानें “ चंद्रसूर्य डोळस " झाले त्या प्रभूच्या वदना - •वर व देहावर सवित्याच कोमल ताम्र किरणें पसरून त्यांची शोभा वृद्धिंगत करूं लागली ! प्रातर्वायूच्या मंदशीतल लहरींच्या आनंदांत मित्रगण - ' मित्रा ' स नम- - स्कार करून -- चालू लागला. सर्व मंडळी यमुनातीरी आली. गाईवांसरांना चरायला सोडून देऊन त्यांचे नाना तऱ्हेचे खेळ सुरू झाले. 'गुंजमाळा' चे हार त्यांनीं ' गळां ' घातले. गायनाच्या लकेऱ्या मारल्या. श्रीकृष्णाला प्रथम शिवण्याचा खेळ ते खेळले. श्रृक्षावरून उड्या मारणाच्या मर्कटांच्या बरोबर धांवून त्यांना ' वांकुल्या' • दाखवून त्यांनी आपली करमणूक करून घेतली. यमुनाजलांत पोहणाच्या हंसांच्या गतींचें - त्या • राजहंसांच्या चालण्याचें-' -" या मानवी राजहंसांनीं-- परम हंसा- चस्थेप्रत पोंचलेल्या त्या राजस बाळांनी अनुकरण केलें. नदीतटाकीं ध्यानस्थ बसलेल्या बकांच्या अभ्यासमुद्रे " ची त्यांनी नक्कल केली व अशा नाना लीलांनी “ गडी हांसवीती कृपेच्या त्या कृपासागर परमात्यास त्यांनी हंसविले. " श्रीकृष्णाची ती श्यामसुंदर मूर्ति पाहून तो घननील वर्ण पाहून-मोर चकले व ते त्यापुढे -आनंदानें नाचूं लागले !” त्यांचेंच अनुकरण मुलांनींही केलें. असो. हळुहळू ऊन वाढत 66 99 या समुद्रा . --