या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(.५०९) खाँस खर्च करावा लागत आहे, व शेकडों संडी दारूगोळा सालोसाल मातीत जात माहे, तो अचानक घांचेल. सकलजनतेमध्ये निर्भयता, संतोष, शांति, आणि समृद्धि ह्यांचे साम्राज्य होईल. मनुष्ये परस्परांस बंधुप्रेमाने मदत करू लागतील. एकच राष्ट्र किंवा एक व्यक्ति संपत्तीच्या अतिरेकानें वाई-भ्रष्ट होऊन बेफाम व्हावी, माणि कित्येक राष्ट्रना किंवा व्यक्तींना अत्यंत हाल. अपेष्टा भोगाव्या लागाव्या, असे कधीही होणार नाही. एकास काटा मोडला तर दुसन्याच्या अंतःकरणास तळमळ होईल असे झाले असता अर्थातच दुःखाचें मूळ नाहीसे होईल. दुया, मामा, शांत, भूतदया प्रभृति सद्गुणांचा प अंमल बसला तर पापच उरणार नाही. शकाचें तेंच बीज नाहीसे झाले तर शोकाचे व दुःखाचें नांव नष्ट होईल. परमेश्वराची योजना बरोबर अंमलांत येईल. दुःखाचें मूळ पाप हे म्हणणे सध्याच्या विपरित झाली कित्येांस हचणार नाही. कित्येक तर फार थट्टा छुरतील ई कांहीं छोटे नाही. पण इतिहास मापणाला तसे सांगतो, ह्याला काय करावें. पवित्र रामराज्यांत काम-क्रम मृत्यु नव्हता असे रामायण सगिते. ही गोष्ट मानवी प्रयत्नाच्या चाहेरची झाई. असे असता त्या पवित्र राज्यांत सिद्ध झाली होती. मग दरिद्रादिक दुःखें सहज दूर होणारी असल्याकारणाने नसली तर त्यांत झाय नवल आहे. इतका प्रभाव शुद्ध वर्तनाचा होता. कमीजास्त मानाने शद्वर्तन पदवीपर्यंत चालले होते. धर्मराजापुढे भूमिगत द्रव्याचा वाद झाल्याची कथा सप्रसिदच आहे. तिच्यावरून त्यावेळच्या मनुष्याच्या मनाची स्थिति कळून ते, त्याच दुव्याच्या वादाचा न्याय पाताळी होत असतां कालरायाच्या बिनीचा चारा वाढू लागताच उभय पक्षकार माणि प्रत्य यांच्या बुद्धीस विपर्यास कसा झाला हे सर्वश्रुतच आहे घडूरियु. देवाने सर्व दिले पण आपल्या कर्माने त्यांत विष कालविले, त्यास देव कृाय करील. पण नीतिभ्रष्ट झालो. पडूऊर्मी पावत्र मनोदेवतेच्या कृयति न ठेवता उल्लू मनाच्या स्वाधीन केल्यामुळे आपला नाश झाला आहे. पण तो काहीच नाही. आपण शुद्धीवर येऊ तोपर्यंत एकसारखा चढत्याप्रमाणानें १४