या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(१९) श्रुति ह्या शब्दमय, स्मृति शब्दमय, पुराणें शब्दमय, शब्दावाचून काय तरी आहे. सच्चिदानंद याज्ञानसागरांतील शब्दामृत गुरूंच्या अंतःकरणरूप नाकाशांत मेघरूवानें अपार पसरलेले असते. प्रवृति व निवृत्ति ह्या मार्गातील अपार माहिती आणि शेवटी ब्रह्म प्राप्त करून देणारे गुह्य प्राप्त होण्यास शब्दाचाच पर्जन्यः ज्ञानेच्छंच्या अंतःकरण-भूमीवर पडला पाहिजे. शब्द ही देणगी ज्या स्वरूपाची आहे, त्या स्वरूपाची नसून पशुपक्ष्यांप्रमाणेच मनुष्याचे शब्द असते, तर आज मनुष्यांच्या आणि इतर प्राण्यांच्या स्थितीत काहीच अंतर नसते; सर्व भूमंडल केवळ एक मोठे अरण्यत्र राहिले असते. मानव प्रथम उत्पन्न झाला त्या वेळी ज्या अवस्थेत होता, त्याच अवस्थेत कल्पपर्यंतही राहिला असता; सृष्टीमध्ये असलेले अनंत पदार्थ आज आपल्या हा दिसतात, त्यांतील पुष्कळ मनुष्याच्या करामतीने होतात, ते मुळीच उत्पन्न झाले नसते; मिश्रणक्रियेनेच सृष्टीत पदार्थदिकांची अत्यंत भर पडली. नानाविध शोध झाले. चौदा विद्या व चौसष्ट का निर्माण झाल्या, त्या सर्व ह्या शब्दा-- च्याच कति होत. मनुष्य मूळ निर्माण झाल्यापासून आजपर्यंत जे जे ज्ञान नरवर उत्पन्न होऊन लयास गेले, त्यांचे ज्ञान त्यांच्या जड देहाबरोबर अस्तास गेले असते; पण शब्दाने आपल्या विलक्षण, सामथ्र्याने ते ज्ञान मृत्यूपासून हिरावून घेऊन फक्त हाडामांसाचे सापळे मात्र त्याच्या हवाली केले. एकीवर एक अशा पाय-या बांधून ज्याप्रमाणे पर्वतावर माणसे चढतात, त्याप्रमाणे अनादिकालापासून जे ज्ञानी पुरुष झाले, त्यांना आपल्या काळी आपल्या ज्ञानाच्या पाय-या आपआपल्यापरी या शब्दांनीच बांधून ठेवल्या. त्या पाय-यांवर पुढील ज्ञानी आरूढ झाले. अर्थात तेथपर्यंत उंचीच्या मार्गाचे आक्रमण त्यांस अनायासे करत आल्यामुळे त्यांच्या कालाचा व बुद्धीचा तितका व्यय होणे टळून तो काल व बुद्धि ही त्यांस एक पायरीवर चढविण्यास उपयोगी पडुन मानवी ज्ञान एकसारखे वाढत आहे, ह्यास, कारण शब्दच आहे. F === = व अमृताचे विलासमंदिर, 5 सगळ्या पदार्थांमध्ये आनंददायक अमन होय. ते अमृन समुद, चंद्र, ललनामुस, नागलोक आणि स्वर्ग यांमध्ये आहे असें पुराणतिरी म्हटले आहे. ते सरे असते, तर समुद्रामध्ये ममत असतां समद्राचे पाणी सारट कसे असते? चंद्राचे ठिकाणी प्रत्यक्ष अमृत असते, तर तो झयी कसा असता १ कामिनीवद्।