पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/279

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कमलाकराचे श्लोक वर दिले आहेत त्याच्या पुढच्यात वंशवृत्त असे अहि: अस्यार्यवर्यस्य दिवाकरस्य श्रीकृष्णदैवज्ञ इति प्रसिद्धः ॥ ९॥ तज्जस्तु सगोलविदां वरिष्ठो नृसिंहनामा गणकार्यवंद्यः ॥ १० ॥ बभूव येनात्र च सौरभाष्यं शिरोमणेातिकमुत्तमं हि ॥ स्वार्थ परार्थं च कृतंत्वपूर्वसयुक्तियुक्तं ग्रहगोलतत्वं ।। ११ ।। तज्जस्तु तस्यैव कृपालवेन स्वज्येष्ठसव॑धुदिवाकराख्यात् ।। सांवत्सरा_गुरुतः प्रलब्धशानावबोधो गणकार्यतुष्टयै ॥ १२ ॥ दृग्गोलजक्षेत्रनवीनयुक्तया पूर्वोक्तितः श्रीकमलाकराख्यः॥ समस्तसिद्धांतसुगोलतत्वविवेकसंज्ञं किल सौरतत्वं ॥ १३ ॥ खनागपंचंदु १५८० शकेष्वतीते सिद्धांतमार्याभिमतं समग्रं ।। भागीरथीसाम्यतटोपकंठवाराणसीस्थो रचयांबभूव * ॥ १४ ॥ या वर्णनावरून व इतर माहितीवरून या कुळाची वंशावळ खाली दिली आहे. राम (तैत्तिरीयशाखी भारद्वाज गोत्री महाराष्ट्र ब्राह्मण.) भट्टाचार्य दिवाकर कृष्ण विष्णु मल्लारि केशव विश्वनाथ नृसिंह शिव ( जन्म शक १५०८) दिवाकर कमलाकर गोपीनाथ रंगनाथ (जन्म शक १५२८) दिवाकराचा ज्येष्ठ पुत्र कृष्ण याणे बीजगणिताचा सूत्रात्मक ग्रंथ केला आहे कृष्णाचा पुत्र नृसिंह याणे सूर्यसिद्धांतटीकेंत लिहिले आहे. हा त्रिकालज्ञ होता. राजसभांत याला मोठी प्रतिष्ठा मिळाली होती, आणि याणे इतर शास्त्रांवर केले आहेत, असे याचा पुत्र शिव याच्या मुहूर्तचूडामणीवरून आणि नातू कर याच्या ग्रंथावरून दिसते. दिवाकराचा पुत्र, नृसिंहाचा चुलता, केशव १० स० १५६४ (शक १४८६) मध्ये ज्योतिषमणिमाला म्हणून एक ग्रंथ आहे, असें आनेच सूचीत आहे. नांवावरून हा याच वंशांतला केशव दि परंतु त्याचा हा काल मल्लारि आणि विश्वनाथ यांचे काल निश्चित ठाऊक मादेत त्यांशी जुळत नाही. या कुलांतील बाकीच्या ग्रंथकारांचे वर्णन पुढे आहे. काशी एये सुधाकर द्विवेदी यांणी छापलेला सिद्धांततत्वविवेक, पृष्ठ ४०७८