पान:भारतीय तत्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म.pdf/१०८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
व्यवहारनीती अथवा राजनीतिशास्त्र
१०१
 

 शत्रुंजया, राजनीतीचे तात्पर्य थोडक्यात असे की, 'कोणाकडूनही आपला उच्छेद होऊ देऊ नये. सौम्य असो अथवा भयंकर असो, हवे ते कर्म करून दीन दशेतून आपला उद्धार करून घ्यावा, आणि प्रथम समर्थ व्हावे आणि सामर्थ्य आल्यानंतर धर्म आचरावा.'

कर्मणा येनकेनैव मृदुना दारुणेनेच
उद्धरेत् दीनमात्मानं समर्थो धर्ममाचरेत् ॥

-आदि, १४०, ७२


● ● ●