पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/157

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० भारतीय रसायनशास्त्र [ प्रकरण सरखे आपले हाल होणार की काय! अशी ही भीति साधकाचे मनांत उत्पन्न होण्याचा संभव आहे. काही दिवसापूर्वी एका गांवीं रसविद्येच्या नादानें कांहीं जयांनी एका बैराग्यास दगडान ठेचून मारल्याची गोष्टही ऐकिवांत आहे! ह्मणूनच आमच्या शास्त्रकारांनी झटलले आहे की... रसविद्या परगुह्या मातुर्गुह्य पिवस्वयं । तशीती गुप्तच ठविली पाहीजे 2 पाश्चात्यांतल रसविद्या है नंबर २. बनिाडक्टस फिग्युलसची ओळख आह्मीं वाचकांस वर करून दिलेलीच आहे. त्यानें अपल्या प्रस्तावनेत पाश्चात्य रसविद्येच्या प्रारंभाविषयीं दिलेली माहिती येथे देऊन ठेवितोः रसावंद्येला 'श्चिात्यांत हमेंटिक फिलोसोफी असे ह्यणतात. या हमेंटिक फिलसॉफ मध्ये रसविद्येशिवाय, ज्येतिष व तंत्रशास्त्र ( Magic ) यांचाही अंतर्भाव होतो. ते ही विद्या आडम * { Alam ) यास माहीत होती व तेथूनच ती निघाली असे मानतात. पाश्चात्य लोक अड़मला पाहता किमयागार अगर रससिद्ध समजतात. आडम पासून परंपरेने ही विद्या चालत आली होती. पुढे अब्राहाम तुबलकेयम या लोहाराने आपल्या बरोबर ईजिप्तमधून इतर विद्यांबरोबर हीही विद्या कानॉनभूमीत ( आशिया मैनरमध्ये ) आणिली ! ईजितच्या लोकांना या विद्येत फार । प्राविण्य मिळालेले असून त्यांनी ही विद्या मग इतर राष्ट्रांना ( अर्थात् पाश्चात्य ) शिकविली, । खाल्डीयन, हेबू, पार्टी व ईजिप्ती लोकांना या रसविद्येचे ज्ञान होते. मोसेसला या विद्येचे ईजिप्तच्या लोकांपासून ज्ञान झाले व ह्मणूनच देवाने

  • हाच आपल्या र. र. स. तील आडमो' ' आदिमो' वगैरे असल काय ?' इजिपचे लोक हे मूळचे भारनीयच होत याबद्दल Modern Review 1910 चे अंक पहा ,