पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/170

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| == "३६ ३] रसेश्वरदर्शन. १६३ ( अर्थ--:(अग्नत ) कमी न होणारा, लवकर वितळणारा, तेजस्वी, निर्मल, जड, पुनः नितळविला असतां फुटणारा-हों ). बद्धपारदाची लक्षणे आहेत.) = १२ । । । । । हरगौरीसृष्ट सिद्ध झाजी असतां पिंडस्थैर्य होते असे धरिलें तरी, ती सिद्धी तरी कशी होते? अशी शंका घेऊ नका. कारण, ( पारद ) अठरा संस्कारांनी सिद्ध होतो. याविषयी आचार्यांनी म्हटलेले आहे, कीः तस्यहि साधनविधौ सुधियां प्रतिकनिर्मलाःप्रथमम् । अष्टादशसंस्कार विज्ञातव्याः प्रयत्नेन ॥ का (अर्थः-त्याच्या पाण्याच्या) साधनाविधीमध्ये, शाहाण्यांनी प्रत्येक कमानीं निर्मलता आणणारे अठरा संस्कार प्रयत्नांनी जाणावेत.) * ते संस्कारही सांगितलेले आहेतः- -!! !* } }}56 क ; स्वेदनंपर्दैनं मृच्छत्थापन पातननिरोधनियमाश्च दीपनगनग्रासप्रमाणपथचारणावधानं च ॥ १॥ ॐ551 गर्भदुतवाह्यद्रातजारणरसरागसारणाश्चैव । क्रामणवेधा भक्षमष्टादशधति रसकर्म ॥ २ ॥ (अर्थः–स्वेदन, मन, मूच्र्छन, उत्थापन, पान, निराध, नियमन दीर्पन, गगनग्रासप्रमाण, चारण, गर्भद्रुति, बाह्यदुति, जारणे, राग, साग, क्राम, वे, व भक्ष या प्रकारे रसकर्म १८ प्रकारचे आहे. ) । | याचा विस्तार गोविंदभगवत्पादाचार्य, सर्वज्ञराभेश्वर, भट्टारक वगैरे । प्राचीन आचायनः निरूपण केलेला आहे. ग्रंथ वाढेल, म्हणून आम्। त्याविषयी उदासीनपणः करितों, में 338 को 118 । रसशास्त्र केवळ धातुवादार्थच आहे असे मानू नये; कारण देहवेधाच्या द्वारे ते. मुक्तीला परमकारणीभूत आहे, याविषयी रसावांत, सांगितलेले आहे की- १ का १४ १५ १६ १ १. 35, लोहवेधस्त्वया देव, यद्दत्तः परमशितः। 1 15 तं देहवेधमाचक्ष्व न स्यात्खचरीगतिः ॥ १ ॥ ११८ १३३ अथा लोहे तथा देहे कर्तव्यः सुतकः सदा (ता) ।। - 15,